कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?
कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्याने महापौरपदाची संधी भाजपला की शिवसेनेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. महायुतीमध्ये भाजप…