अणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत शास्त्रज्ञांचा सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) मधील करिअरच्या संधी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘डीएई आउटरीच प्रोग्राम-२०२६’ चे आयोजन शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभाग आणि अणुऊर्जा…