CM Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, एकाला अटक
नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांना हल्लेखोरांला अटक केली. बुधवारी सकाळी दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हा हल्ला झाला.…