Defeated 43 candidates in Mahayuti : मविआकडून विधानसभा लढलेले ४३ पराभूत महायुतीच्या वळचणीला
काँग्रेसमध्ये रुजलेले, वाढलेले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेची मलई चाखलेले हे नेते सत्तेबाहेर राहून पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहिले. अपमान सहन करीन पण भाजपमध्ये जाईन अशी अनेकांची अवस्था झाली. आणि बघता बघता महाविकास आघाडीकडून…