Women’s hockey : भारतीय महिलांची जर्मनीवर मात
भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये जोरदार पुनरागमन करत जर्मनीवर १-० अशा गोलफरकाने मात केली. भारताचा या स्पर्धेमध्ये सहा सामन्यांमधील हा दुसराच विजय ठरला. (Women’s hockey)…