महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन
बेळगाव : प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक अर्जूनराव दळवी यांचे मंगळवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची हानी झाली आहे. सीमा प्रश्नाच्या…