Death of prisoner : कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास नातेवाईकांना मिळणार पाच लाख!
जमीर काझी : मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.…