Davos. World Economic Forum

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करिता संभाजीराजे ‘दावोस’ला रवाना

कोल्हापूर : प्रतिनिधी : वर्ल्ड इकोनॉमिक फोरम या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केले आहे.…

Read more