खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी
कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचा, हेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहे, हे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये ‘विदा‘ म्हणजेच ‘डेटा‘ला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज ‘डेटा इज न्यू…