समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ या नियतकालिकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी लेखणीचा वापर प्रबोधनाचे आयुध म्हणून करणारे झंझावाती संपादक तसेच अनेक भाषांची जाण व विविध विषयांमध्ये तज्ज्ञ असणारे उत्तुंग…