Garje Marathi Global : डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार
कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या…