डी.वाय.पाटील यांचे कार्य देश कधीही विसरणार नाही
कोल्हापूर : प्रतिनिधी ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवांचे…