QS I-GAUGE : डी. वाय. पाटील विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन
कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ‘क्यूएस आय-गेज’ आंतरराष्ट्रीय मानांकनात डायमंड श्रेणी प्राप्त केली असून देशातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि…