Nepal PM resigns: नेपाळमध्ये उद्रेक, संसद भवनाला लावली आग; ओली यांचा राजीनामा
काठमांडू : समाजमाध्यमांवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ गेले दोन दिवस सुरू असलेल्या निदर्शनांना मंळवारी (९ सप्टेबर) हिंसक वळण लागले. संतप्त निदर्शकांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे भक्तपूर येथील बालकोट येथील…