Critic of Marathi Play Thakishi Samwad

Thakishi Samwad मध्यमवर्गाचे महानिर्वाण

माया पंडित नुकताच देवल क्लब कोल्हापूरच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरामध्ये सतीश आळेकर लिखित “ठकीशी संवाद” या नाटकाचा प्रयोग पाहिला. खरेतर या नाटकाचे संहिता वाचन सतीश आळेकरांनी आमच्या “प्रत्यय”च्या मित्रपरिवारासमोर केले होते.…

Read more