महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर
जमीर काझी : मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात रोज महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळ (एनसीआरबी)…