Kolhapur Corona update : कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात ७५ वर्षाच्या वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाने कोरानाने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. (Kolhapur Corona update) देशात कोरोनाने डोके वर काढले असून सर्वाधीक…