Covid

Covid : मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबईत दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना गंभीर आजार असल्याने ते अत्यवस्थ होते पण त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये…

Read more