मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसद अधिवेशन वादळी ठरणार?
संसदेचे १६ ते १८ एप्रिलअखेर चालणारे विशेष अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाईल. या विधेयकांतर्गत, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला…