Congress

महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मविआ सरकारची गरज : रमेश चेन्नीथला

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे राज्याला व जनतेला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश…

Read more

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more

सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची…

Read more

काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…

Read more

काँग्रेसच्या आमदार सहा वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित…

Read more

भाजपाने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत सलग तिसऱ्यांदा हरियाणा मध्ये सत्ता आणली आहे. हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या…

Read more

राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न…

– विजय चोरमारे धर्म समजून घेण्याच्या मार्गांमध्ये अन्न हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. धर्म आणि अन्न यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बदलतात आणि अनेकदा खूप गुंतागुंतीचे असतात. हेच समजून घेण्याचा प्रयत्न…

Read more

हरियाणात काँग्रेसची लाट; जम्मू-काश्मिरमध्येही भाजपला धक्का

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस तर…

Read more

संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘चारशे पार’ घोषणा करुन संविधान बदलण्याचा डाव आखणाऱ्यांना लोकसभा निवडणूकीत जनतेने रोखले आहे. दोन तृतीयांश बहुमत नसल्याने ते संविधान बदलू शकत नाहीत. संविधान रक्षणाची लढाई राहूल गांधी प्रामाणिकपणे…

Read more

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नव्या नियोजनानुसार शनिवारी (दि. ५) लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या…

Read more