Congress protest in Belgaum

Siddaramaiah got tempered: सिद्धरामय्यांनी उगारला पोलिस अधिकाऱ्यावर हात

बेळगाव : प्रतिनिधी : महागाई आणि दरवाढप्रश्नी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी आंदोलन छेडले होते. आंदोलनस्थळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी…

Read more