जगातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज प्रदर्शित
बेळगाव : प्रतिनिधी : जगात आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खादी राष्ट्रध्वज बेळगावातील सुवर्ण सौध या विधिमंडळाच्या इमारतीच्या समोर प्रदर्शित करण्यात आला. हा राष्ट्रध्वज आकाराने ७५ फूट बाय ५५ फूट इतका…