CM criticism of Aditya Thackeray : आदित्य ठाकरेनी पप्पू असल्याचे प्रदर्शन करू नये : मुख्यमंत्र्यांची टीका
जमीर काझी : मुंबई : आदित्य ठाकरे यांना मी चांगला समजतो, त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू म्हणून प्रदर्शन करू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सोमवारी…