न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय
कोल्हापूर : प्रतिनिधी : न्यूझीलंड दौऱ्याची भारताने झकास सुरूवात केली. न्यूझीलंडच्या बलाढ्य २२६ धावांचा पाठलाग करत चार गड्यांनी भारताने सामना जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर, नमन धीर, अक्षय पटेल आणि संजू…