Road damaged: चोर्ला घाटातील रस्ता तुटून गेला
बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी येथील रस्ता वाहून गेल्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक बैलुर आणि खानापूरमार्गे वळविण्यात आली…