महाराष्ट्रात जूनपासून एसआयआर प्रक्रिया; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी
जमीर काझी : मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात येत्या जुनपासून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर ) मोहीम सुरू होत आहे. त्यामध्ये राज्यातील सुमारे ९.४८ कोटी लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात…