US tariff hike : अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांना बोलावून उच्चस्तरीय बैठक…