मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला
जमीर काझी; मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी सागर बंगल्यावर…