Chetan Narke

Chetan Narke : ‘गोकुळ’ कडून डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते  सत्कार करण्यात…

Read more