बोलीभाषांना सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज; ‘बोलींचा जागर’ कार्यशाळेतील सूर
कोल्हापूर : प्रतिनिधी : बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या…