Champions chess tour

Arjun Erigaisi : बुद्धिबळपटू अर्जुन वर्ल्ड कपसाठी पात्र

नवी दिल्ली : भारताचा २१ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अर्जुन एरिगैसी हा यावर्षी सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या बुद्धिबळ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. सध्या सुरू असणाऱ्या चॅम्पियन्स चेस टूर या ऑनलाइन बुद्धिबळ…

Read more