‘जनगणने’त पहिल्या टप्प्यात घरासंबधीत ३३ प्रश्न विचारणार
नवी दिल्ली : देशातील ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून एक एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली…