C Tripple IT : प्रत्येक जिल्ह्यात ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्र उभारा : अजित पवार
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग’ अर्थात ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्यात…