Burglary

Burglary : पेट्रोल चोराकडून १४ घरफोड्या उघडकीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : पेट्रोल चोरीमुळे कसबा बावड्यातील नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आणि तो पकडला गेला. अनेक वाहनातून पेट्रोल चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक…

Read more