भाजपाने महिला आरक्षणावर बोलण्यापूर्वी ‘बंच ऑफ थॉट’ व ‘मनुस्मृती’ ची होळी करावी : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांची विचारसरणी ही गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ तसेच ‘मनुस्मृती’वर आधारीत आहे व महिलांना अतिशुद्र समजले आहे.…