BSF jawan

Purnam Kumar :  पाकिस्तानातून पूर्णम कुमार भारतात परतले

चंदीगड/अमृतसर: पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना बुधवारी सकाळी भारताच्या स्वाधीन करण्यात आले. जवळजवळ तीन आठवडे ते पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. अमृतसरमधील अटारी येथील संयुक्त चेक…

Read more