Carse Injury : ब्रायडन कार्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
लाहोर : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स हा चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली असून त्याला विश्रांती देण्याचा निर्णय इंग्लंड संघाने…