Breaking Bad

महासत्तेच्या पडछायेत 

अमोल उदगीरकर  एखाद्या महाकाय, जगावर प्रभाव असणाऱ्या शक्तिशाली देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची स्वतःची खास अशी एक गोची असते. त्या देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ पण आपल्या प्रभावशाली शेजाऱ्याशी बांधला गेलेला…

Read more