AUS vs IND : अॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. अॅडलेडच्या स्टेडियमवर होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला आहे. या सामन्यात गुलाबी…