border-gavaskar

पर्थ कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मात

पर्थ, वृत्तसंस्था : फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सोमवारी चौथ्या दिवशीच २९५ धावांनी पराभव केला. याबरोबर, भारताने मालिकेची सुरुवात…

Read more

भारताकडे भक्कम आघाडी

पर्थ, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर मालिकेतील पर्थ कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवसही भारताचा ठरला. शनिवारी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत संपवून ४६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल…

Read more

भारत सर्वबाद १५०; ऑस्ट्रेलिया ७ बाद ६७; बुमराहच्या चार विकेट

पर्थ, वृत्तसंस्था : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शुक्रवारपासून सुरू झालेल्या पर्थ येथील कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस रंगतदार ठरला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील या कसोटीच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये भारताचा पहिला डाव १५०…

Read more

आजपासून ‘मिशन ऑस्ट्रेलिया’

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस शुक्रवारपासून पर्थ कसोटीने सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील मागील दोन कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. यावेळी सलग…

Read more

जुरेल, पडिक्कलला संधी?

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील पहिल्या कसोटीने सुरुवात होत आहे. या कसोटीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना अंतिम अकराच्या…

Read more

शुभमन गिल दुखापतग्रस्त

पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more

बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माला कर्णधार आणि जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले…

Read more