bombay high court

सोहराबुद्दीन एन्काऊंटर, अमित शाह, २२ आरोपी आणि ९२ फितूर साक्षीदार

नवी दिल्लीः न्यायालयाने २००५ मधील सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचा सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या २२ आरोपींना तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाला…

Read more

निवृत्त न्यायमूर्ती पटेलांवरील हल्ल्याचा तपास गुप्त ठेवा ;  मुंबई हायकोर्टची सरकारला सूचना 

जमीर काझी : मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांच्यावरील हल्ल्याचा तपास अत्यंत गुप्त ठेवा. २६/११ हल्ल्याप्रमाणे त्याचं लाईव्ह वार्तांकन केल्यास परदेशात बसलेले हल्लेखोर सावध होऊन तपासावर परिणाम…

Read more

Shoban Thakur : हायकोर्टाकडून चप्पल कंपनीच्या मालकाला ५० लाखांचा दंड

जमीर काझी : मुंबई : योग्य माहिती न्यायालयापासून लपवून ठेवणाऱ्या एका याचिकाकर्त्याची उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढीत तब्बल ५० लाखांचा दंड ठोठावला. स्वामित्व हक्काच्या एका प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी शोबान ठाकुरला दोषी…

Read more

HC pulled up the Maha Police: तुम्ही माणुसकी सोडली आहे का?; उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

मुंबई : भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करूनही त्याला न सोडल्याने संताप व्यक्त करत महाराष्ट्र पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्याला…

Read more

Shree Chandrashekhar : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती चंद्रशेखर

मुंबई : केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती केली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नियुक्तीची माहिती ‘एक्स’वर दिली…

Read more

HC asks jarange on damages: आंदोलन संपले, नुकसानभरपाईचे काय? : हायकोर्टाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (३ सप्टेबर) मनोज जरांगे आणि मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या आयोजकांना निषेधादरम्यान शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल…

Read more

Mumbai Police notice : तोडगा… नोटीस… मुंबई सोडणार नाही…

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यास सांगितले असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगेंना नोटीस पाठवली आहे.…

Read more

Citizenship : तुम्ही कशावरून भारतीय नागरिक आहात?

भारतीय नागरिकत्व आणि त्यासाठीच्या ओळखपत्रांच्या कायदेशीर पात्रतेचा विषय ऐरणीवर आला आहे. एकीकडे मुंबई उच्च न्यायालय आणि दुसरीकडं सर्वोच्च न्यायालय. दोन्ही संस्थांनी स्पष्ट केलंय की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार…

Read more

Arati Sathe: पक्ष प्रवक्ता न्यायालयाचा चेहरा कसा होऊ शकेल? : काँग्रेसचा सवाल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपच्या प्रवक्तेपदी राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा समजला जाते. मग, अशी व्यक्ती…

Read more

Pigeon coops : कबुतरखान्यावरील बंदी कायम; उच्च न्यायालय म्हणाले, आरोग्याला प्राधान्य

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. तसेच राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन करुन सखोल अभ्यास करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई…

Read more