अंडरवर्ल्डच्या हल्यांतून बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी…