bjp

निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस

कोल्हापूर : प्रतिनिधी  : कोल्हापूर  दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी…

Read more

अंबानी, अदानी भाजपचे दोन मोठे एटीएम

नवी दिल्लीः  काँग्रेस नेते उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एटीएम’बाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. उदित राज म्हणाले, की भाजपने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशातील जनतेला…

Read more

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली

अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…

Read more

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Read more

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती; भाजपवर तत्काळ कारवाई करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या…

Read more

आघाडीच्या गाडीला चाक, ना ब्रेक : मोदी यांची टीका

धुळे/नाशिक  : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

आदिवासींना वनवासी करण्याचा भाजपचा डाव

रांची वृत्तसंस्था  : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला…

Read more

अमित शहांच्या आज सांगली, कराड, इचलकरंजीत सभा

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more