Bison rescue

Indian bison rescue विहिरीत पडलेल्या गव्याला आज-यात जीवदान

आजरा: आजरा तालुक्यातील आंबाडे येथे कोरड्या विहीरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले. विष्णु शिवणगेकर यांच्या विहीरीत गवा पडला होता. दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने चर मारून गव्याला बाहेर काढण्यात…

Read more