Lalu criticizes Modi: दोन गुजराती आठ कोटी बिहारींचा हक्क हिरावून घेताहेत : लालूप्रसादांची जहरी टीका
पाटणा : राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली. ‘‘दोन गुजराती बिहारमधील सुमारे ८ कोटी रहिवाशांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेण्याचा…