Bhupender Yadav

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या तीन सचिवांना तडकाफडकी हटवले

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत आज एका खळबळजनक घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचा एक खासगी सचिव आणि दोन अतिरिक्त खासगी सचिवांना तातडीने…

Read more