Seven waterfalls : सात धबधब्यांच्या सुशोभीकरण कामांचे लोकार्पण
कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या…