Megha Pansare : डॉ. मेघा पानसरे यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
सातारा : प्रतिनिधी : संबोधी प्रतिष्ठान, सातारा या संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या २७ व्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर …