Bhau Padhye

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकरचा पंचनामा

उदय कुलकर्णी, मुंबई `बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर` ही भाऊ पाध्ये यांची कादंबरी १९६७मध्ये प्रथम प्रकाशित झाली. २०१३ मध्ये तिची चौथी आवृत्ती शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केली आहे. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यकृतींमध्ये या…

Read more