Bhagalpur firing : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची हत्या
भागलपूर[M1] : बिहार राज्यातील भागलपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंतद राय यांच्या भाच्याची बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात नित्यानंद राय यांची बहिणही गंभीर जखमी झाली आहे. बिहारमध्ये कायदा…